MENAKAS CHOICE

MENAKAS CHOICE

KAVITA KANE

26,29 €
IVA incluido
Disponible
Editorial:
Repro India Limited
Año de edición:
2021
ISBN:
9789390924684
26,29 €
IVA incluido
Disponible
Añadir a favoritos

दुग्धसागराच्या मंथनातून निर्माण झालेली मेनका ही सर्वांगसुंदर स्वर्गीय अप्सरा आहे. बुद्धी आणि चातुर्याचा अवीट संगम तिच्यात झाला आहे. सारी सुखं तिच्या पायापाशी हात जोडून उभी असताना तिला मात्र आस आहे कौटुंबिक सौख्याची - जे तिला कधीच मिळू शकणार नाही. दूर तिथे पृथ्वीवर कठोर तपश्चर्या करून एका मर्त्य मानवाने देवांना आव्हान दिलं आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक असलेल्या या मानवाला विश्वामित्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्या वाढत्या सामर्थ्याने देवराज इन्द्र सचिंत झाला आहे. विश्वामित्राच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालण्यासाठी, त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवेन्द्र मेनकेला पृथ्वीवर पाठवण्याचं ठरवतो. मेनका आणि विश्वामित्र एकमेकांना भेटल्यानंतर काय होईल? कौटुंबिक सौख्याची मेनकेची इच्छा पूर्ण होईल का? की पुन्हा एकदा तिला आपल्या दैवगतीला शरण जावं लागेल. पुराणकथेतील सर्वाधिक चित्तवेधक मोहक पात्रांना भेटा आणि जाणून घ्या.

Artículos relacionados

Otros libros del autor

  • TARA’S TRUCE
    Kavita Kané
    ’Do we mean anything?’ Tara questioned hopelessly. ’Are our desires, our dreams relevant to the course of destiny at all?’ Tara. Vali’s wife; Sugriv’s queen; the woman behind Rama’s curse. A person of extraordinary intellect, foresight and determination, Tara is a master stateswoman, both before and after she marries Vali and is crowned the queen of Kishkindh. But her wisdom...
    Disponible

    22,13 €

  • AHALYA’S AWAKENING
    Kavita Kane
    What I searched all these years for myself-and I only found Ahalya, the woman I was supposed to be born as: unblemished, without any faults. I had no hala in me, no sin, no crime, no guilt. What I had done was to respond to the call of life within me...’-Ahalya. Created by Brahma; married to one of the greatest rishis of all time; desired by the king of gods, Indra. A woman m...
    Disponible

    31,44 €

  • THE FISHER QUEEN’S DYNASTY
    Kavita Kané
    Matsyagandha, Daseyi, Yojanagandha-the queen of Hastinapur, Satyavati. Abandoned as a baby, preyed on by a rishi, she hardens herself, determined that the next time she is with a man, she will be the one to win. And win she does: the throne of Hastinapur for herself, and the promise that her sons will be heirs to the kingdom. But at what cost? In a palace where she is disdain...
    Disponible

    31,49 €

  • URMILA
    KAVITA KANE
    विवाह में उर्मिला की अधिक रूचि नहीं थी लेकिन यह एक सामाजिक अनुशासन था जिसका पालन उसे भी करना होगा। वह विवाह करने की अपेक्षा ज्ञान अर्जन करना अधिक पसंद करेगी। निश्चित रूप से रामायण का जिक्र होते ही हम सभी के मन में राम, सीता, लक्ष्मण, भरत, कौशल्या, रावण, मंदोदरी, यहां तक कि कैकेयी और मंथरा के चरित्र आते हैं। लेकिन इस पुस्तक में वैसी परिकल्पना नहीं है यह कहानी है उर्मिला की - सीत...
    Disponible

    24,01 €

  • SITA’S SISTER
    KAVITA KANE
    ही कथा ऊर्मिलेची आहे. रामायणात तिच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं आहे. जशी सीता रामाबरोबर वनवासात गेली, तशी ऊर्मिलादेखील लक्ष्मणाच्या पावलावर पाऊल टाकत वनवास पत्करू शकली असती; परंतु तिने तसं केलं नाही. पतीच्या विरहामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा सामना करताना तिने दाखवलेला खंबीरपणा कौतुकास्पद होता. लक्ष्मणाची वाट पाहत चौदा वर्षांचा प्रदीर्घ काळ एकटीने राजप्रासादात घालवण्याचा निर्णय ऊर्मिल...
    Disponible

    24,00 €

  • LANKA KI RAJKUMARI
    KAVITA KANE
    लंका की राजकुमारी ’हां, में राक्षसी हूं!’ मीनाक्षी ने चीखकर कहा। उसकी आंखें चमक रही थीं। उसने अपनी माँ को नाखून दिखाते हुए कहा, ’इन्हें देखा है? यदि किसी ने मुझे चोट पहुंचाई तो मैं उसे अपने नाखून से घायल कर दूंगी। मैं शूर्पणखा हूं!’ रावण की प्रसिद्द बहन शूर्पणखा को सामान्य तौर पर कुरूप, जंगली, निर्दयी और निज माना जाता है। लक्ष्मण ने क्रोधवश शूर्पणखा की नाक काट दी थी। शूर्पणखा न...
    Disponible

    26,20 €